ESIC अधिकारी, डीन ESIC अंधेरी आणि एनबीसीसी अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले होते. हे लसीकरण केंद्र आणि केंद्राद्वारे चालवले जाणारे ३५० बेडचे असलेले नोडल हॉस्पिटल मुंबई महापालिका व राज्य सरकार यांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. लोकांच्या त्वरित मदतीसाठी, हे हॉस्पिटल लवकरच सुरू करण्याची आवश्यकता आहे. मनोज कोटक खासदार

Hosted a meeting attended by ESIC officials, Dean ESIC Andheri and NBCC officials. This vaccination centre and full fledged 350 bedded nodal hospital run by centre is waiting for a clearance by MCGM and state. For the quick relief of people, it needs to be started soon. Manoj Kotak MP