Corona cases are on the rise in our state and a massive vaccination campaign is needed to curb it, Additional Drive-in vaccination should be started until the Doorstep vaccination facility is started so today visited Vikas Plazo Parking Lot along with Kishor Gandhi Assistant Commissioner T Ward and suggested them to start drive in vaccination for senior citizens and Divyang people. This will enable instant vaccination and reduce congestion at vaccination centers and Those who dont have vehicle we will help them. Manoj Kotak MP

आपल्या राज्यात कोरोना केसेस मध्ये झपाट्याने वाढ होत आहे आणि याला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम होणे फार गरजेचे आहे आणि डोरस्टेप लसीकरण सुविधा सुरू होईपर्यंत अतिरिक्त ड्राईव्ह-इन लसीकरण सुरू केले जावे म्हणून आज किशोर गांधी सहाय्यक आयुक्त टी वॉर्ड यांच्यासमवेत विकास प्लाझो पार्किंग लॉटला भेट दिली व ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग लोकांना ड्राईव्ह इन लसीकरण करण्याची सूचना दिली. यामुळे झटपट लस मिळू शकेल आणि लसीकरण केंद्रांवरील गर्दी कमी होईल आणि ज्यांच्याकडे वाहन नाही त्यांना आम्ही मदत करू. मनोज कोटक खासदार