Today visited Hindusabha hospital ghatkopar. Hindusabha hospital doing tremendous job in handling Covid Situation as well as Vaccination Drive. In this visit had a discussion with Doctors about oxygen and vaccination scarcity, how to overcome this problem.

We are still fighting to a new pandemic CORONA Virus (COVID-19) with all help and support of Doctors & Staff, they deserve endless Thank Yous from all of us whose lives have been affected by Covid. Feliciated doctors and other staff who successfully handling current Situation.

On this Occasion also launched covid warrior song which was sung by Sukhvinder Singh. Songs like this keep spirit high and give us motivation to never give up. Manoj Kotak MP

आज हिंदुसभा रुग्णालयास घाटकोपर येथे भेट दिली. कोविड ची सध्याची परिस्थिती तसेच लसीकरण मोहीम हाताळण्यात हिंदुसभा रुग्णालय खूप चांगले काम करत आहे. या भेटीत ऑक्सिजनची कमतरता आणि लसींच्या टंचाईविषयी डॉक्टरांशी चर्चा केली, ही समस्या लवकरात लवकर कशी सोडवावी याबद्दल चर्चा केली.

आपण अजूनही डॉक्टर आणि कर्मचार्‍यांच्या मदतीने आणि समर्थनासह साथीच्या कोरोना व्हायरस शी लढा देत आहोत, कोविडमुळे त्यांच्या जीवनावर सुद्धा परिणाम झाला आहे पण ते न डगमगता ही परिस्थिती हाताळत आहेत. याप्रसंगी सद्यस्थिती यशस्वीपणे हाताळणार्‍या डॉक्टर आणि इतर कर्मचार्‍यांचा सत्कार केला.

त्याचप्रमाणे सुखविंदर सिंग यांनी गायलेले कोविड योद्धा गाणे देखील लॉन्च केले, यासारख्या गाण्यांनी एक प्रकारे प्रोत्साहन मिळते आणि आणि हे युद्ध आपण जिंकणारच असा आत्मविश्वास मिळतो. मनोज कोटक खासदार