आज १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त भांडूप पश्चिम येथे बीजेपी नगरसेविका साक्षी दळवी आयोजीत रक्तदान शिबिराला भेट दिली. कोरोनाच्या संकटकाळात जाणवणाऱ्या रक्ताचा तुटवड्यावर तोडगा काढण्यासाठी जागोजागी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. या कोरोना काळात रक्तदान एखाद्याच्या जीवनाचे स्रोत असू शकते आणि अनेकांचे प्राण वाचू शकते, याप्रसंगी रक्तदात्यांशी संवाद साधला आणि रक्तदात्यांमधील उत्साह पाहून आनंद झाला. मी प्रत्येक नागरिकाला रक्तदान करा व जीवन वाचवा अशी विनंती करतो. याप्रसंगी भाजपा कार्यकर्ते व इतर पदाधिकारी उपस्थित होते. #महाराष्ट्र_दिन मनोज कोटक खासदार

Today, on the occasion of Maharashtra Day, Visited the blood donation camp at Bhandup West, organised by BJP Corporator Sakshi Dalvi at Bhandup West. Blood donation camps are being organized by BJP workers in various places to address the shortage of blood in the Corona crisis, In this Corona pandemic, a single unit of blood can save someones life, In this Camp interacted with blood donors and Happy to see the enthusiasm among the blood donors. I urge every citizen of to Donate Blood & Save lives. On this occasion BJP Karyakarta and other office bearers were present. #MaharashtraDay Manoj Kotak, MP