#रक्तदानम्हणजेजीवनदान

आज १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त शिवराज क्रीडा मंडळ आयोजित घाटकोपर पूर्व येथे रक्तदान शिबिरास भेट दिली. संपूर्ण देशात कोरोना आजाराने प्रचंड प्रमाणात थैमान घातल्याने राज्यात रक्तसाठा अपूर्ण पडत आहे आणि राज्यात रक्ताच्या तुटवडयामुळे अनेक रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रक्तदान ही दयाळूपणाची एक छोटीशी कृती आहे जी महान आणि मोठा चमत्कार करते. "

या प्रसंगी नागरिकांनी या शिबिरात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. कोरोना संकटातून सर्व लवकर मुक्त होतील अशी प्रार्थना केली आणि रक्तदात्यांचा सत्कार केला प्रत्येकाने रक्तदाना सारख्या महान कार्यात आपला सहभाग नोंदवावा असा आग्रह धरतो.

याप्रसंगी भाजपा कार्यकर्ते व इतर पदाधिकारी उपस्थित होते. मनोज कोटक खासदार

Today, on the occasion of Maharashtra Day, visited the blood donation camp organized by Shivraj Krida Mandal at Ghatkopar East. Blood stocks in the state are running low due to the huge outbreak of corona disease across the country and many patients are facing difficulties due to shortage of blood in the state. "Blood Donation is A Small Act Of Kindness That Does Great And Big Wonders.” On this occasion, the citizens participated in this camp with great enthusiasm. Prayed that Corona should end soon and we should be free from this crisis and greeted the blood donors.

BJP Karyakartas and other office bearers were present on the occasion. Manoj Kotak MP