पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप, राम लखन सीता सहित हृदय बसहु सुर भूप.

आज हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर आणि प्रभू श्री राम यांच्या प्रेरणेने 100 ऑक्सिजन कंसेंट्रेटर देऊन ईशान्य मुंबई च्या लोकांसाठी सेवा सुरू करण्यात आली अशी अपेक्षा आहे की यामुळे लोकांना आवश्यकती मदत मिळेल. मनोज कोटक खासदार

पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप, राम लखन सीता सहित हृदय बसहु सुर भूप ।

Today on the auspicious occasion of Hanuman Jayanti, by the inspiration of Prabhu Shri Ram 100 oxygen concentrator was provided for the public of North East Mumbai.

It is expected that it will provide the necessary help and quick relief. Manoj Kotak MP