As part of the Corona Vaccination Campaign, today visited the Greater Mumbai Municipal Corporation Shivajinagar Covid 19 Vaccination Center at PMGP Colony Mankhurd Quarantine Center. Had a Discussion with health officials, frontline Workers who contributed to the prevention and control of the second wave of corona and also met & interacted with Senior Citizens at the vaccination Center. On this occasion reviewed all the preparations for the perfect vaccination. Similarly, in view of the increasing incidence of corona infection suggested to speed up the vaccination programme. #WorldslargestVaccination #Covidvaccination #VaccineforIndia *Manoj Kotak MP* कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत आज पीएमजीपी कॉलनी, मानखुर्द क्वारंनटाईन सेंटर येथे बृहन्मुंबई महानगरपालिका शिवाजीनगर कोवीड १९ लसीकरण केंद्राला भेट दिली. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी आणि नियंत्रणास आणण्यासाठी हातभार लावणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांसह, फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांची भेट घेतली. त्याचप्रमाणे लसीकरण केंद्रात ज्येष्ठ नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी परिपूर्ण लसीकरणाच्या सर्व तयारीचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे कोरोना संसर्गाची वाढती घटना लक्षात घेता लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याची सूचना दिली. #लसीकरण #कोरोनालसीकरण *मनोज कोटक खासदार*