भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रमाबाई नगर घाटकोपर पूर्वे येथे भेट दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेचे मुख्य शिल्पकार म्हणून केलेली सेवा आणि सामाजिक समतेसाठी केलेले अथक प्रयत्न सदैव स्मरणात राहतील आणि त्यांचे आदर्श आपल्याला सर्वांना प्रेरणा देतील. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जी यांना पुष्पांजली अर्पित केली आणि त्यांना नमन केले. या प्रसंगी नगरसेविका बिंदू त्रिवेदी, नगरसेवक भालचंद्र शिरसाट, ईशान्य जिल्हा उपाध्यक्ष रितु तावडे, घाटकोपर पूर्व मंडळाचे अध्यक्ष रवी पुंज, रवी नेटवटे, कैलास बर्वे, संघदीप केदारे व भाजपा कार्यकर्ते आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. मनोज कोटक खासदार

On the occasion of Bharat Ratna, Dr. Babasaheb Ambedkar jayanti visited Ramabai Nagar Ghatkopar East. The services rendered by Dr. Babasaheb Ambedkar as the chief architect of the Constitution & tireless efforts to ensure social equity always be remembered and his ideals will continue to inspire all of us. On this occasion paid floral tribute to Dr. Babasaheb Ambedkar ji. On this Occasion Corporator Bindu Trivedi, Corporator Bhalchandra Shirsat, North-East District Vice President Ritu Tawde, Ghatkopar East Mandal President Ravi Punj, Ravi Netvate, Kailash Barve, Sanghdeep Kedare and BJP Karyakarta & other office bearers were present. Manoj Kotak MP