Under the guidance of Prime Minister Narendra Modi ji our country actively participating in the world's #LargestVaccinationDrive! Today visited Dr.Babasaheb Ambedkar hospital, vaccination Center at Vikhroli east and met & interacted with frontline workers & Senior Citizens at vaccination Center. On this Occasion took note of all preparations for perfect vaccination & instructed officials for more improvement. On this Occasion also Requested everyone who eligible for Vaccination to visit the nearest centres & get vaccinated. #Covidvaccination #VaccineforIndia Manoj Kotak MP

आपला देश पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या मार्गदर्शनाखाली जगातील सर्वात मोठया लसीकरण मोहिमेमध्ये सक्रियपणे भाग घेत आहे! आज विक्रोळी पूर्वे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय लसीकरण केंद्राला भेट दिली आणि लसीकरण केंद्रात फ्रंटलाइन कर्मचारी व ज्येष्ठ नागरिकांशी भेट घेतली. यावेळी परिपूर्ण लसीकरणाच्या सर्व तयारीची दखल घेतली आणि अधिकाऱ्यांना सुधारणांच्या सूचना दिल्या. याप्रसंगी पात्र असलेल्या प्रत्येकास नजीकच्या केंद्रांना भेट देऊन लसीकरण करण्याची विनंती केली. #लसीकरण मनोज कोटक खासदार