"भारतरत्न, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती" निमित्त विक्रोळी पूर्व येथे बीजेपी आयोजीत रक्तदान शिबिराला भेट दिली. या कोरोना काळात रक्तदान एखाद्याच्या जीवनाचे स्रोत असू शकते आणि अनेकांचे प्राण वाचू शकते, याप्रसंगी रक्तदात्यांशी संवाद साधला आणि रक्तदात्यांमधील उत्साह पाहून आनंद झाला. मी प्रत्येक नागरिकाला रक्तदान करा व जीवन वाचवा अशी विनंती करतो. याप्रसंगी भाजपा कार्यकर्ते व इतर पदाधिकारी उपस्थित होते. मनोज कोटक खासदार

On the occasion of "Bharatratna, Dr. Babasaheb Ambedkar Jayanti" Visited the Blood Donation Camp organised by BJP at Vikhroli East. In this Corona pandemic, a single unit of blood can save someones life, In this Camp interacted with blood donors and Happy to see the enthusiasm among the blood donors. I urge every citizen of to Donate Blood & Save lives. On this occasion BJP Karyakarta and other office bearers were present. Manoj Kotak, MP