Today Visited Sunrise Hospital in Dreams Mall at Bhandup West along with LOP Vidhan Parishad Shri Pravin Darekar Ji. A huge fire broke out last night and many people lost their lives and several patients were shifted to different took note of current situation & instructed authorities that strict action should be taken against those responsible & a fair compensation should be provided to the next of kin of those lives lost.

Our deepest condolences for the families of the deceased and respect & salute to the Fire Brigade officials who risked their lives to save the victims. Manoj Kotak MP

आज भांडुप पश्चिम येथील ड्रीम्स मॉलमधील सनराईज हॉस्पिटलला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री प्रवीण दरेकर जी यांच्यासमवेत भेट दिली. काल रात्री उशिरा भीषण आग लागल्याची घटना घडली आणि बऱ्याच जणांना आपला जीव गमवावा लागला व कित्येक रूग्णांना वेगवेगळ्या रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रसंगी संपूर्ण पाहणी केली व सद्यस्थितीची दखल घेतली व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात यावी आणि ज्या लोकांनी आपले प्राण गमावले आहेत त्यांच्या नातेवाईकांना योग्य मोबदला देण्यात यावा.

मृतांच्या नातेवाईकांशी आम्ही तीव्र संवेदना व्यक्त करतो आणि पीडितांना वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालणार्याज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना अभिवादन करतो. मनोज कोटक खासदार