Visited Corona Vaccination Center at Sushma Swaraj Maternity Hospital at Bhandup West. In this visit, interacted with Senior Citizens & understand their all concerns about Vaccination, also took note of all the preparations for vaccination and directed the officials that solve the all problems faced by Citizens and Wished them best for Successful Vaccination drive.

On this occasion Corporator Sakshi Dalvi, Corporator Jagruti Patil and Other BJP office bearers were present. #COVID19Vaccination #LargestVaccinationdrive Manoj Kotak MP

भांडुप पश्चिम येथील सुषमा स्वराज प्रसूती रुग्णालयात कोरोना लसीकरण केंद्राला भेट दिली. यावेळी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या लसीकरणावेळी येणाऱ्या सर्व समस्या समजून घेतल्या, त्याचप्रमाणे लसीकरणाच्या सर्व तयारीची दखल घेतली आणि नागरिकांना येणाऱ्या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आणि यशस्वी लसीकरण मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी नगरसेविका साक्षी दळवी, नगरसेविका जागृती पाटील व अन्य भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. मनोज कोटक खासदार