घाटकोपर पूर्व येथील राजावाडी रुग्णालयाच्या लसीकरण सहाय्यता केंद्राला आमदार पराग शहा, नगरसेविका बिंदू त्रिवेदी, नगरसेवक भालचंद्र शिरसाट व अन्य भाजप पदाधिकाऱ्यांना समवेत भेट दिली. या भेटी दरम्यान ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून लसीकरणाच्या सर्व तयारीची दखल घेतली आणि सर्व पात्र व्यक्तींना लसीकरण मिळावे आणि येणाऱ्या सर्व अडचणी लवकरात लवकर दूर कराव्या अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. मनोज कोटक खासदार

Visited Rajawadi Hospital vaccination help desk center at Ghatkopar East alongwith MLA Parag Shah, corporator Bindu Trivedi, corporator Bhalchandra Shirsat and other BJP office bearers. During the visit, interacted with Senior Citizens & took note of all the preparations for vaccination and instructed the authorities that every eligible person should get vaccination and all difficulties should be resolved as soon as possible. #Covidvaccination Manoj Kotak MP