Under the guidance of Prime Minister Narendra Modiji our nation is conducting the largest vaccination drive, So visited Veer Savarkar hospital Covid Vaccination Center at Mulund East alongwith Corporator Prabhakar Shinde Corporator Rajani Keni & other BJP Office bearers. During this visit had a conversation with senior citizens who came for vaccination and similarly talked with the frontline workers who handling the Vaccination drive. On this occasion took note of all the preparations regarding vaccination and gave instructions to Officials & also urged people to take vaccine shot who are eligible for Vaccination. #COVID19Vaccination #LargestVaccinationdrive Manoj Kotak MP

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली आपला देश सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवित आहे, म्हणून मुलुंड पूर्व येथील वीर सावरकर रुग्णालयातील लसीकरण केंद्रास नगरसेवक प्रभाकर शिंदे, नगरसेविका रजनी केणी व अन्य भाजपा पदाधिकारी यांच्यासमवेत भेट दिली. या भेटीत लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला आणि त्याचप्रमाणे लसीकरण मोहीम हाताळणाऱ्या फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांशी बातचीत केली. यावेळी लसीकरणाबाबत सर्व तयारीची दखल घेतली आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि लस घेण्यासाठी पात्र असलेल्या लोकांना लस घेण्याचे आवाहन केले. #लसीकरण मनोज कोटक खासदार