Today met Mr. Darte Pacheco, President of the Inter-Parliamentary Union Geneva at Parliament. Mr. Darte Pacheco visited India at the invitation of the Indian Parliament. On this occasion, Mr. Pacheco addressed the Indian MPs in Parliament and was also presented a copy of the Constitution of India by the Hon'ble Speaker, Mr. Om Birla ji. Manoj Kotak MP

आज संसदेत आंतर-संसदीय युनियन अध्यक्ष श्री डार्टे पाचेको यांची भेट घेतली. श्री. डार्टे पाचेको हे भारतीय संसदेच्या निमंत्रणामुळे भारत दौऱ्यावर आहेत. याप्रसंगी श्री पाचेको यांनी संसदेत भारतीय खासदारांना संबोधित केले आणि माननीय सभापती श्री ओम बिर्ला जी यांच्या हस्ते भारतीय संविधानाची प्रतही त्यांना देण्यात आली. मनोज कोटक खासदार