Today attended BPL cricket tournament, Khasdar Chashak Organized by Prathamesh Rane at Vikhroli. On this occasion congratulated all the teams for participating in the tournament & distributed prizes among the players and Wished all player best for future. Manoj Kotak MP

आज विक्रोळी येथे प्रथमेश राणे आयोजित खासदार चषक बीपीएल क्रिकेट स्पर्धेस उपस्थित होतो. या स्पर्धेत स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल सर्व संघांचे अभिनंदन केले व खेळाडूंमध्ये बक्षिसे वाटली आणि सर्व खेळाडूंना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मनोज कोटक खासदार