Today Attended the inauguration of new Restaurant "Achija" at Mulund West alongwith MLA Mihir Kotecha. On this Occasion Congratulated to the restaurant owner for the new venture. Manoj Kotak MP

आज मुलुंड पश्चिम येथे "अचिजा" नावाच्या रेस्टॉरंटच्या उद्घाटनास आमदार मिहीर कोटेचा यांच्यासमवेत उपस्थित होतो. याप्रसंगी रेस्टॉरंट मालकास नवीन रेस्टॉरंटसाठी शुभेच्छा दिल्या. मनोज कोटक खासदार