आज सेवालयात माजी खासदार श्री निलेश राणे जी यांनी भेट घेतली. या बैठकीत आम्ही विविध विषयांवर चांगली आणि सकारात्मक चर्चा केली. भांडुप व विक्रोळी येथील राणे समर्थकही या बैठकीस सामील झाले होते आणि सर्वांनी पक्षाला बळकटी देण्यासाठी संकल्प केला. मनोज कोटक खासदार

Today met former MP Shri Nilesh Rane Ji at Sevalaya. In this meeting we had a good and positive discussion on various topics. Rane supporters from Bhandup & Vikhroli were also present at the meeting and all resolved to strengthen the Bharatiya Janata Party Manoj Kotak MP