Today attended a Medical camp organized by Mrs.Ashwini Karade, Umang Child Trust and sponsored by Bharat Petroleum Corporation Limited at Kanjurmarg East. The Medical camp included free Bone Checkup, Breast Cancer Checkup, Cervical Cancer Checkup, BMD Screening, weight BP Diabetes Checkup as well as distribution of Hygiene kits and Nutritious Food to the needy. Also informed people about various health and hygiene measures being implemented to prevent the spread of Corona virus. #ServiceToHumanity Manoj Kotak MP

आज कांजूरमार्ग पूर्व येथे सौ अश्विनी कराडे, उमंग चाइल्ड ट्रस्ट तर्फे आयोजित आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड पुरस्कृत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते यास उपस्थित होतो. या आरोग्य शिबिरामध्ये मोफत हाडांची तपासणी, ब्रेस्ट कॅन्सर तपासणी, सर्वाइकल कॅन्सर तपासणी, बीएमडी तपासणी , वजन बीपी डायबिटीज तपासणी, आणि गरजू लोकांना हायजिन किट चे वितरण आणि पोषण आहार चे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य व स्वच्छताविषयक पद्धतींबद्दल माहिती दिली. मनोज कोटक खासदार