Our country is implementing a largest vaccination drive under the guidance of Prime Minister Narendra Modi ji, so today inaugurated Covid Vaccination Center at Sarvodaya Hospital in Ghatkopar West. After the vaccination of our beloved Prime Minister Shri Narendra Modi ji, people have become more confident about the Indian-made vaccine and people are coming in large numbers to the hospital for vaccination. On this occasion took note of all the preparations of the hospital regarding vaccination & gave instructions to Officials and wished them best for vaccination campaign.

On the occasion MLA Parag Shah, corporator Bindu Trivedi, corporator Bhalchandra Shirsat and other office bearers were present . #WorldsLargestVaccination Manoj Kotak MP

आपला देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवित आहे, म्हणून आज घाटकोपर पश्चिम येथील सर्वोदय रुग्णालयात कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन केले. आपले लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या लसीकरणानंतर भारतीय निर्मित लसबद्दल लोकांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे आणि लोक रूग्णालयात लसीकरणासाठी येत आहेत. याप्रसंगी लसीकरणाबाबत रुग्णालयाच्या सर्व तयारीची दखल घेतली व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि लसीकरण मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी आमदार पराग शाह, नगरसेविका बिंदू त्रिवेदी, नगरसेवक भालचंद्र शिरसाट आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. मनोज कोटक खासदार