आज रिचर्डसन आणि क्रुडास लसीकरण केंद्र, मुलुंड येथे भेट दिली आणि लसीकरण केंद्रामध्ये फ्रंटलाइन कर्मचारी व ज्येष्ठ नागरिकांची भेट घेतली व त्यांच्यासोबत संवाद साधला. याप्रसंगी लसीकरणाच्या तयारीची दखल घेतली आणि तेथील अधिकाऱ्यांना अधिकाधिक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. मनोज कोटक खासदार

Today visited Richardson and Crudas vaccination Center, Mulund & met and interacted with frontline workers & Senior Citizens at vaccination Center. On this Occasion took note of all preparations for perfect vaccination & instructed officials for more improvement. #Covidvaccination #VaccineforIndia Manoj Kotak MP