आज भाजपा गटनेते नगरसेवक श्री प्रभाकर शिंदे यांचे प्रभाग क्र.१०६ मुलुंड पूर्व येथील नव्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले.

या प्रसंगी आमदार मिहिर कोटीचा आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. मनोज कोटक, खासदार

Today Inaugurated the Jansampark Karyalay of BJP group leader & Corporator Shri Prabhakar Shinde in Ward No.106 at Mulund East.

On this Occasion MLA Shri Mihir Kotecha and other Office Bearers were present. Manoj Kotak, MP