Today attended Prominent Social Worker Shri Hiralal Mrug ji Autobiography launch event at Mulund West. His work will inspire youth and more People will be encouraged to do Social work. Manoj Kotak MP

आज मुलुंड पश्चिम येथे सामाजिक कार्यकर्ते श्री हिरालाल मृग जी यांच्या आत्मचरित्राच्या लोकार्पण कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यांचे कार्य तरुणांना प्रेरणा देईल आणि आणखी लोकांना सामाजिक कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करेल. मनोज कोटक खासदार