Today had meeting with Shri Shrikant Pai General Secretary AIBRF & Delegation of AIBRF (All India Bank Retirees Federation) at my office Sevalaya.

We discussed about improvement of family pension and updation of pension, improvement in ex-gratia amount payable to pre 1986 retirees and their spouses &other pending issues of bank pensioners. Manoj Kotak MP

आज सेवालयात एआयबीआरएफ(अखिल भारतीय बँक रिटायरीस फेडरेशन) सरचिटणीस श्री श्रीकांत पै आणि त्यांच्यासोबत आलेल्या प्रतिनिधीमंडळा बरोबर बैठक झाली.

आम्ही कुटुंब निवृत्तीवेतन सुधारणेबाबत आणि पेन्शनचे अद्यतन करणे , १९८६ पूर्वी निवृत्त झालेले आणि त्यांच्या जोडीदारास देय असलेल्या एक्स-ग्रॅशिया रकमेमध्ये सुधारणा, आणि बँक पेन्शनधारकांच्या प्रलंबित बाबींबद्दल चर्चा केली. मनोज कोटक खासदार