Today on the Occasion of Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti, devoted the various works for the benefit of people & started from Corporators fund at Ram Gopal Industrial Estate Mulund. The list of works started today as follows

- Improvement of Pathways & Drainage System Surrounding Asha Bhalerao House, Dr R.P.Road, Mulund West - Improvement of Pathways & Drainage System Surrounding Nanku Tiwari Chawl, Dr R.P.Road, Mulund West - Reconstruction of Compound Wall of Hindu Cemetery Wall at Dr R.P.Road. - Repairs to 18 Seated Toilet Block near Gupta Chawl, Behind Hindu Cemetery DDU Road, Mulund West. - Repairs of 8 Seated Toilet Block at Nanku Tiwari Chawl, Near Ram Gopal Industrial Estate, Dr R.P.Road, Mulund - West.

आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त, नगरसेवक निधीतून लोकहिताची विविध कामे राम गोपाल औद्योगिक वसाहत मुलुंड येथे सुरू करण्यात आली.आज सुरु केलेल्या कामांची यादी खालीलप्रमाणे -:

- मुलुंड येथे आशा भालेराव हाऊसच्या सभोवतालच्या मार्गाची आणि ड्रेनेज सिस्टमची सुधारणा - मुलुंड येथे नानकू तिवारी चाळीच्या सभोवतालच्या मार्गाची आणि ड्रेनेज सिस्टमची सुधारणा - डॉ. आर पी रोड येथील हिंदू स्मशानभूमीच्या कंपाउंड वॉल ची पुनर्बांधणी -हिंदू स्मशानभूमी डीडीयू रोडच्या मागे, गुप्ता चाळ जवळील 18 सीट टॉयलेट ब्लॉकची दुरुस्ती - राम गोपाल औद्योगिक वसाहतीजवळ, आर.पी.रोड येथे नानकू तिवारी चाळ येथील 8 सीट टॉयलेट ब्लॉकची दुरुस्ती