Today on the Occasion of Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti, inaugurated and devoted the works done for the benefit of people & completed from Corporators fund at Willows tower Mulund.

Inaugurated Footpath Repairs Work in Front of Sant Shri Odhavramji Mun.Garden to Jain Temple Opp Willows Tower, Swapnanagri Road, Mulund West. Manoj Kotak, MP

आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नगरसेवक निधीतून लोकांच्या हितासाठी पूर्ण केलेल्या कामाचे विलोस टॉवर मुलुंड येथे उद्घाटन व समर्पण केले

संत श्री ओधावरामजी म्युन्सिपल गार्डन ते जैन मंदिर यांच्या समोरील फुटपाथ दुरुस्तीचे काम विलोस टॉवर, स्वप्नागरी रोड, मुलुंड वेस्ट येथे उद्घाटन केले. मनोज कोटक, खासदार