Today Attended inaugural event of the completion of the 60 feet wide road connecting Mulund East Vaze College to Tata Colony, at Mulund East This road completed because of efforts taken by Prabhakar Shinde ji.

On the occasion MLA Shri Mihir Kotecha ji and BJP Group Leader in MCGM Prabhakar Shinde ji were Present. Manoj Kotak, MP

आज मुलुंड पूर्व वझे कॉलेज ते टाटा कॉलनी यांना जोडणारा ६० फूट रुंदीचा रस्ता पूर्ण झाला, त्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मुलुंड पूर्व येथे उपस्थित होतो. ह्या रस्त्याचे काम प्रभाकर शिंदे जी यांच्या प्रयत्नांमुळे पूर्ण झाले.

याप्रसंगी विधानसभा आमदार मिहिर कोटेचा जी आणि भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे जी उपस्थित होते. मनोज कोटक, खासदार