रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे विवेकचे माजी संपादक श्री रमेश पतंगे यांच्या आज अमृत महोत्सव कार्यक्रमास उपस्थित होतो.

श्री रमेश पतंगे यांनी आज आयुष्याची 75 वर्षे पूर्ण केली. रमेश पतंगे जी यांचा प्रवास साजरा करण्यासाठी आणि त्यांना सन्मानीत करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत जी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, डॉ अशोकराव कुकडे जी आणि ज्येष्ठ पत्रकार जगदीश उपासनी जी उपस्थित होते. मनोज कोटक, खासदार

Today Attended Amrut Mahotsav Programme of Shri Ramesh Patange ji, Ex Editor of Vivek at Ravindra Natya Mandir, Prabhadevi.

Shri Ramesh Patange completed 75 years of his life today. The event was organized to celebrate and honour the journey of Ramesh Patange ji.

On this Occasion RSS Sarsanghchalak Mohan Bhagwat ji, Former Chief Minister of Maharashtra Shri Devendra Fadanvis ji, Dr. Ashokrao Kukde ji and Senior Journalist Jagdish Upasani ji were present. Manoj Kotak, MP