Today attended Venutai Charitable Pratisthan Camp organised by Charushila Samjiskar along with Fortis Hospital, Mulund in the memory of Late Smt. Sushma Swaraj ji (Former Minister of External affairs of India) and Late Smt. Kalpana Chawla ji Astronaut.

The Camp consists of Free Bypass, Free Angioplasty, Free Cataract surgery and Free specs Distribution to 98 beneficiaries. We also distributed certificates to Covid warriors and Free Ration kits to the needy Women in the camp.

On this Occasion Shri Sanjay Sharma, Adv Kalpana Venkatesh and Chaitanya Jain North East District General Secretary were present. Manoj Kotak, MP

आज कै. श्रीमती सुषमा स्वराज जी (भारताचे माजी परराष्ट्रमंत्री) आणि कै. श्रीमती. कल्पना चावला जी अंतराळवीर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड यांच्या सहयोगाने चारुशीला समिसकर आयोजित, वेणूताई चॅरिटेबल प्रतिष्ठान यांच्या शिबिरास हजेरी लावली.

या शिबिरामध्ये फ्री बायपास, मोफत अँजिओप्लास्टी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि 98 लाभार्थ्यांना मोफत चष्म्याचे वितरण झाले. त्याचप्रमाणे आम्ही शिबिरामध्ये कोविड योद्धांना प्रमाणपत्राचे वितरण आणि गरजू महिलांना मोफत रेशन किट देखील वितरीत केले.

या प्रसंगी श्री संजय शर्मा, अॅफड कल्पना व्यंकटेश आणि चैतन्य जैन ईशान्य जिल्हा महामंत्री उपस्थित होते. मनोज कोटक, खासदार