Today met President of FAM Vinesh mehta ji along with Delegation of FAM (Federation of Association of Maharashtra) at Sevalaya.

We had constructive Discussion about Ease of doing business, They Represented memorendum of issues related Transport and GST. Manoj Kotak, MP

आज सेवालयात FAM चे अध्यक्ष विनेश मेहता जी आणि FAM चे शिष्टमंडळ (फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र) यांच्यासमवेत भेट घेतली.

आमची व्यवसायाच्या सहजतेबाबत चर्चा झाली आणि त्यांनी वाहतुकीसंदर्भात आणि जी.एस.टी. संबंधी समस्यांचे निवेदन दिले. मनोज कोटक, खासदार