प्रेरकः सूचकश्वैव वाचको दर्शकस्तथा । शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरवः स्मृताः ॥

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री जे.पी.नड्डा जी यांची भेट घेतली आणि कोरोना काळात आमचा मतदार संघ ईशान्य मुंबई येथे झालेल्या सर्व कामांची माहिती दिली आणि त्याचबरोबर “सेवा मुंबईकरांची” हे केलेल्या कामांची माहिती असणारे पुस्तक त्यांना दिले. श्री जे पी नड्डा जी यांना “शहीद गौरव समारोह” या विषयी सुद्धा माहिती दिली आणि त्याची पुस्तिका दिली. मतदारसंघातील पूर्ण प्रकल्प आणि जनकल्याणासाठी पक्षाच्या आगामी पुढाकारांबद्दल नड्डा जी यांना माहिती दिली आणि समर्पित सेवेसाठी श्री जे पी नड्डा यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन घेतले. मनोज कोटक, खासदार

प्रेरकः सूचकश्वैव वाचको दर्शकस्तथा । शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरवः स्मृताः ॥

Met Shri @JPNadda ji and reported him about the work done in our constituency North East Mumbai during the corona period. Handed him over the booklet record " सेवा मुंबईकरांची" of the same and informed him about the "Shaheed Gaurav Samaroh" and handed him it's booklet. Also briefed Nadda ji about the completed projects of the constituency and the upcoming initiatives of the party for the public welfare.Took his blessings and margdarshan for a dedicated service ahead. Manoj Kotak, MP