अर्थमंत्री निर्मला सीतारमन जी यांनी दिलेला अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारत च्या दिशेने वाटचालीची ब्लू प्रिंट होती. आजचा हा कार्यक्रम एक उत्तम संवाद होता, सर्वांच्या साथीने आणि माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण सुखी आणि समृद्ध भारताकडे वाटचाल करत आहोत. मनोज कोटक, खासदार

The bold budget by @nsitharaman ji was foolproof blueprint of a growth dedicated Atmanirbhar Bharat. Had a great interaction with the women of substance herself. Together under the leadership of @narendramodi ji, I see a Sukhi and Samridhh Bharat. #MumbaiWelcomesNirmalaji Manoj Kotak, MP