On the occasion of the 67th birthday of Parampujya Bharatbhai Mehta mahant of powai akshardham swaminarayan mandir received a cheque from the trustees of mandir for the construction of Ram Mandir.took blessings from all saints present. Manoj Kotak, MP

पवईअक्षरधाम स्वामीनारायण मंदिराचे भरतभाई मेहता महंत यांच्या 67 व्या वाढदिवसानिमित्त राम मंदिर निर्माण कार्यासाठी मंदिराच्या विश्वस्तांकडून समर्पण निधी मिळाला आणि सर्व संतांचे आशीर्वाद घेतले. मनोज कोटक, खासदार