Attended the Karyakarta training Program organized in my constituency, Shivaji Nagar assembly.

This time guided the workers and interacted with them.

Shri Ashok Rai, Mrs. Ashwini Karade, Dr. Satish Tidke and other office bearers were present on this occasion. Manoj Kotak, MP

शिवाजी नगर विधानसभा क्षेत्रात आणि माझ्या मतदार संघात आयोजित केलेल्या कार्यकर्ता प्रशिक्षणवर्गास उपस्थिती लावली. यावेळी मी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व संवाद साधला.

श्री अशोक राय, श्रीमती शलाका साळवी, श्रीमती.अश्विकनी कराडे, डॉ.सतीश तिडके आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. मनोज कोटक, खासदार