आज भांडुप विधानसभा क्षेत्रामध्ये अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. हा अभ्यासवर्ग पराग विद्यालया, भांडुप (प). येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मी कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष श्री अशोक राय, श्री संजय शर्मा, ईशान्य मुंबई जिल्हा महामंत्री दीपक दळवी, प्रवीण दहितुले भांडुप मंडल अध्यक्ष आदी पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांशी छान आणि प्रभावी संवाद झाला. मनोज कोटक, खासदार

Today Attended the Karyakarta Abhyasvarg, organized in my constituency, Bhandup assembly at Parag Vidyalaya, Bhandup (W). Guided Karyakartas. Along with BJP North East District President Shri Ashok Rai Shri Sanjay Sharma, BJP North East District General Secretary Deepak Dalvi, Pravin Dahitule Bhandup Mandal President and Padadhikari were present on the occasion Had a great and effective communication with everyone. Manoj Kotak, MP