आज भाजपा विक्रोळी विधानसभा – प्रशिक्षण वर्ग, भांडुप पूर्व येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मी कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष श्री अशोक राय, ईशान्य मुंबई जिल्हा महामंत्री दीपक दळवी, विक्रोळी मंडल अध्यक्ष मंगेश पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. मनोज कोटक, खासदार

Today Attended the Karyakarta Prashikshan Varg organised by Bhandup East Vikhroli Vidhansabha and guided Karyakartas. North East District President Shri Ashok Rai, North East District General Secretary Deepak Dalvi, Vikhroli Mandal President Mangesh Pawar were present on the occasion. Manoj Kotak, MP