The 5th Shaheed Parivar Gaurav Samaroh in the presence of @Dev_Fadnavis ji was an evening filled with pride. It is a great honour for me to felicitate the brave families of our valorous martyrs. We are eternally indebted to them and their families for the supreme sacrifice.

The dignified pride of this memorable evening was shared by @ShelarAshish ji , @MPLodha ji , @bjpprakashmehta ji , @mihirkotecha ji and @ParagShahBJP ji .

Long live the legends of our brave martyrs. Manoj Kotak, MP

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या उपस्थितीत ५ वा शहीद परिवार गौरव समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला. आपल्या वीर शहीद जवानांच्या परिवाराचा सन्मान करणे हे माझ्यासाठीच भाग्याची गोष्ट आहे. देशासाठी प्राणार्पण केलेल्या आपले शहीद जवान आणि त्यांच्या कुटुंबाचा मी आजन्म ऋणी राहीन. तसेच यावेळी मा.आशिष शेलारजी, मा.मंगल प्रभात लोढा जी , मा.प्रकाश जी मेहता, मा.पराग शाह जी तसेच प्रमुख मान्यवर आणि नागरिकांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. जय हिंद! मनोज कोटक खासदार