Jaswanti Ben Popat! icon of women empowerment. A story that started from a capital of Rs 80 is now a 1.6k cr empire employing 75k+ women.The LIJJAT of "karam kurram" has truly been recognised by @narendramodi ji. It's an honour for me to felicitate the 90 year old Padma awardee Manoj Kotak MP

महिला गृहउद्योग लिज्जत पापडच्या सहसंस्थापक पद्मश्री जसवंतीबेन पोपट यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले तसेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्या बद्दल त्यांचे अभिनंदन केले!जसवंतीबेन यांच्या या गृहउद्योगामुळे हजारो महिलांना रोजगार मिळाला आहे आणि माननीय पंतप्रधान @narendramodi जी यांच्या नेतृत्वात योग्य व्यक्तीचा सन्मान झाला यात मोठा आनंद वाटतो! मनोज कोटक, खासदार