किरोळ विद्याविहार येथील उड्डाण पुलामुळे बाधित होत असलेल्या माता मरिआई देवीच्या मंदिरासंदर्भात एमसीजीएम पुल विभागाचे कार्यकारी अभियंता श्री अविनाश तांबेवाघ, मध्य रेल्वेचे विभागीय अभियंता, मुंबई सीएसएमटी श्री प्रफुल्ल चिलवीरवार, एन. प्रभागाचे उप-अभियंता श्री हेमराज कुकरेजा आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री श्री प्रकाश मेहता यांच्यासमवेत माझ्या कार्यालयात संयुक्त बैठक झाली. आईच्या आशीर्वादाने सदर बैठकीतील चर्चा ही सकारात्मक ठरली. मनोज कोटक, खासदार

We had a joint meeting at my office with Executive Engineer Bridges MCGM Shri Avinash Tambewagh, Former Minister Shri Prakash Mehta, Sub Engineer N-Ward Shri Hemraj Kukreja and Divisional Engineer (OHS) Central Railway, Mumbai CSMT Shri Prafulla Chilwirwar. With the Mother's blessings, we had a positive meeting regarding the temple of Mata Maria Devi being obstructed in the flyover at Kirol Vidyavihar. Manoj Kotak, MP