On December 8, 2020. visited the family of Mrs. Shailja Tipanis, a victim of a devastating fire at the Samata Society in Kanjurmarg in my constituency. Provided the family with useful daily household appliances today Along with Shri Mangesh Pawar Vikhroli Mandal President, BJP North East District General Secretary Deepak Dalvi, BJP North East District Vice President Ravindra Kadam, Smt Rajni Kadam were present. Manoj Kotak, MP

८ डिसेंबर २०२० रोजी कांजुरमार्ग येथील समता सोसायटीत लागलेल्या भीषण आगीत ज्यांचे घर जळून खाक झाले त्या पीडित महिला श्रीमती शैलजा टिपणीस यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. आज आम्ही या पीडित कुटुंबियांना दैनंदिन जीवनातील उपयोगी घरगुती उपकरणे दिली. तसेच श्री मंगेश पवार विक्रोळी मंडळ अध्यक्ष, ईशान्य मुंबई जिल्हा महामंत्री दीपक दळवी, ईशान्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष श्री रविंद्र कदम, श्रीमती रजनी कदम, उपस्थित होते. मनोज कोटक, खासदार