'सेवा मुंबईकरांची ' या माझ्या ईशान्य मुंबई भागात कोरोना काळात केलेल्या कामांच्या अहवाल पुस्तिकेचे आज माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. यावेळी प्रविण जी दरेकर, गोपाळ शेट्टी जी, प्रसाद लाड जी, मिहिर कोटेचा जी आणि गिरीश महाजन जी देखील उपस्थित होते. मनोज कोटक, खासदार

The account of work done in my constituency Mumbai North East during the 9 month covid pandemic period logged in the book "Seva Mumbaikaranchi" was released by Devendra Fadnavisji, Chandrakant Patilji Pravin Darekar - प्रविण दरेकरji and also Gopal Shetty ji, Prasad Lad ji, Mihir Kotecha ji Girish Mahajan ji were present at the moment! Manoj Kotak, MP