The Mandal and Ward office bearers of Bhandup constituency met for the strengthening of the party.

We attended the meeting to support and forge stronger relations within the party, Along with BJP North East District President Shri, Ashok Rai, Ex MLA Shri Shyam Sawant were present.

भांडुप विधानसभा क्षेत्रातील मंडळ आणि वॉर्ड पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

या वेळी प्रमुख नेते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या, मला विश्वास आहे आपण सर्व पक्ष वाढीसाठी नक्कीच चांगले काम कराल. या प्रसंगी माझ्यासोबत माजी आमदार श्री श्याम सावंत, भाजपा ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री अशोक राय, उपस्थितीत होते. मनोज कोटक, खासदार