Attended and inaugurated the Lions Family Sports and Physiotherapy Clinic and Diabetes Consultancy Centre of Lions Club of Mulund at VP Road, Mulund West also Inaugurated the Mahaveer Dental Clinic and Pathology Lab of Lions Club of Mulund at Jhulelal Mandir, Mulund Colony. Manoj Kotak, MP

मुलुंड (प) येथे व्ही पी रोडवर लायन्स क्लब ऑफ मुलुंड यांच्या पारिवारिक क्रीडांचे तसेच फिजिओथेरपी क्लिनिक आणि मधुमेह समुपदेशन केंद्राचे उदघाटन केले आणि मुलुंड कॉलोनी येथे झुलेलाल मंदिरासमोर लायन्स क्लब ऑफ मुलुंड पुरस्कृत महावीर दंतचिकित्सा केंद्र आणि पॅथॉलॉजी लॅब चे उदघाटन केले. मनोज कोटक, खासदार