Alongwith the doctors and nurses all those who risked their own lives and have been serving the coronavirus patients are frontline Corona Warriors and I salute their commitment to society. With these words and sentiments, I felicitated the Corona Warriors at the Khasdar Sanman & Gaurav program organized at Vikhroli today.

कोरोनाच्या रुग्णांची सेवा करणाऱ्या सर्वांना युद्धातील आघाडीवरचे सैनिक अशी उपमा योग्य असून जीवाची बाजी लावून समाजसेवेसाठी हे अतुलनीय शोर्य दाखविताना न थकता हे काम करणाऱ्यांना माझा मानाचा मुजरा अशा भावना व्यक्त करून विक्रोळी येथे आयोजित खासदार सन्मान गौरव सोहळ्यात कोविड योध्यानचा सत्कार केला