Mr. LL Raval, Chief General Manager, NABARD, Maharashtra Regional Office called on me today afternoon and appraised me about the role and work of Nabard in agriculture and rural development of Maharashtra. We had a nice interaction on the subject. Manoj Kotak , MP

नाबार्डचे महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाचे मुख्य महाव्यवस्थापक श्री. एल. एल. रावळ यांनी आज दुपारी माझी भेट घेतली आणि मला महाराष्ट्रातील शेती व ग्रामीण विकासात नाबार्डची भूमिका व काम याबद्दल माहिती दिली. या विषयावर आमचा चांगला संवाद झाला. मनोज कोटक खासदार