Pradhan Mantri Jan Aushadhi Yojana is a campaign that provides good quality medicines to the general public at low cost. Today inaugurated one such Jan Aushadhi Kendra at Mulund East. Which medicines could be made available to the residents of the area at affordable prices. #PrimeMinister #MumbaiNorthEast Manoj Kotak, MP

प्रधानमंत्री जन औषध योजना एक अभियान आहे, जे सर्वसामान्य जनतेसाठी कमी किमतीवर चांगल्या गुणवत्तेची औषधे उपलब्ध करून देते. अशा एका जन औषधी केंद्राचे उद्घाटन आज मुलुंड पूर्व येथे केले. या मेडिकल मुळे परिसरातील रहिवाशांना परवडणाऱ्या किमतीत औषधे उपलब्ध केली जातील. #प्रधानमंत्री #ईशान्यमुंबई मनोज कोटक, खासदार