Today Visited Blood Donation Camp organized at Ward – 130, Neelkanth Kingdom, Vidyavihar West along with MLA Shri Parag Shah, Corporator Smt. Bindu Trivedi, Corporator Shri Bhalchandra Shirsat, Shri Pravin Chheda Mumbai Secretary, Ravi Punj Mandal President Ghatkopar West were present. Addressed the beloved people and interacted with blood donors. Happy to see the enthusiasm among the blood donors. I urge every citizen of Mumbai to Donate Blood & Save lives. Manoj Kotak, MP

आज नीलकंठ किंगडम, विद्याविहार पश्चिम येथे येथे आयोजित रक्तदान शिबिराला भेट दिली. याप्रसंगी आमदार श्री पराग शाह, नगरसेविका श्रीमती. बिंदू त्रिवेदी, नगरसेवक श्री भालचंद्र शिरसाट, श्री प्रवीण छेडा मुंबई सचिव, रवी पुंज, घाटकोपर मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते. तेथे मी जमलेल्या समुदायाला संबोधित केले आणि रक्तदात्यांशी संवाद साधला. रक्तदात्यांमधील उत्साह पाहून आनंद झाला. मी मुंबईतील प्रत्येक नागरिकाला रक्तदान करा व जीवन वाचवा अशी विनंती करतो. *मनोज कोटक, खासदार*