A single unit of our blood can be a source of life for someone. One Unit of our blood provides different components that can help save lives of many.

Inaugurated Blood Donation Camp along with Capt. Swaminathan Iyer, BJP North East District Vice President, organised at Rasika Ranjani Sabha, Plot No. 194 – A, Next to Orbit Tower, Ghatkopar East. #blooddonationcamp #donateblood #savelives #BJPMumbaiNorthEast Manoj Kotak, MP

रक्त दान करुन आपण एखाद्याचा जीव वाचवू शकता. आपण केलेल्या रक्तदानातून विविध घटक उपलब्ध होतात ज्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात.

रसिका रंजनी सभा प्लाॅट नं. 194-A, ऑरबिट टाॅवर जवळ, घाटकोपर पूर्व येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कॅप्टन स्वामिनाथन अय्यर, उपाध्यक्ष, भाजपा ईशान्य मुंबई जिल्हा यांच्या समवेत केले. #रक्तदान करा #जीव वाचवा #भाजपा ईशान्य मुंबई जिल्हा मनोज कोटक, खासदार