भारतीय संस्कृतीत कर्माला अनन्य साधारण महत्त्व आहे. कर्म चांगले असेल, तर माणसाला कोणत्याही भयाचे कारण नाही. मात्र, कर्म चांगले नसेल, तर खुद्द परमेश्वरही विधिलिखित बदलू शकत नाही. त्यामुळेच चांगले कर्म असावे. चांगल्या गोष्टींचा आग्रह धरावा. सदाचरण करावे अशी शिकवण देणाऱ्या स्वामी समर्थांच्या उत्सवाला पंत नगर, घाटकोपर येथे भेट दिली व पादुकांपुढे नतमस्तक होऊन आशिर्वाद घेतले. श्री स्वामी समर्थ संस्था यांनी या उत्सवाचे आयोजन केले होते. मनोज कोटक, खासदार