Karyakartas are the backbone of the BJP.

Today met party workers of Ward No 104 in the office of Shri Prakash Gangadhare Corporator along with Smt. Shalaka Salvi Vice President Mumbai, BJP Ward Office Bearers were present. Had a great and effective communication with everyone. Manoj Kotak, MP

कार्यकर्ता ही भाजपचा कणा आहेत.

आज वार्ड क्रमांक १०४ श्री प्रकाश गंगाधरे नगरसेवक यांचे कार्यालयात मधील कार्यकर्त्यांची भेट घेतली. श्रीमती शलाका साळवी - उपाध्यक्ष भाजपा मुंबई, वार्ड मधील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांशी छान आणि प्रभावी संवाद झाला. मनोज कोटक, खासदार